अनुवाद 24:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तू मिसर देशात दास होतास ह्याची आठवण ठेव; म्हणूनच असे वागण्याची मी तुला आज्ञा करीत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तुम्हीही मिसरमध्ये गरीब गुलाम होता म्हणून मी तुम्हास हे करायला सांगत आहे. त्याची आठवण ठेवा आणि गरिबांसाठी एवढे करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 इजिप्त देशामध्ये तुम्ही गुलाम होता याची आठवण ठेवावी म्हणून मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे. Viz kapitola |