अनुवाद 23:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ज्या अर्थी तू आपल्या मुखाने वचन देऊन आपला देव परमेश्वर ह्याला स्वखुशीने नवस केला आहेस त्या अर्थी तुझ्या मुखातून निघालेले वचन काळजीपूर्वक पाळ. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 जे वचन तुम्ही देता ते पाळत जा. तुमचा देव परमेश्वर तुम्हास काही नवस बोला असे म्हणत नाही. तुम्ही स्वखुशीने तो बोलता तेव्हा त्याप्रमाणे वागा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तुमच्या ओठांनी तुम्ही जे काही वचन दिले असेल, त्याप्रमाणे तुम्ही अवश्य केले पाहिजे; कारण तो नवस तुम्ही मुखाने, स्वखुशीने याहवेह तुमच्या परमेश्वराला केला होता. Viz kapitola |