अनुवाद 23:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जारजाने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये; दहाव्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जारजाने परमेश्वराच्या सभेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 निषिद्ध विवाहबंधनापासून जन्मलेला अथवा त्यांच्या वंशातल्या अगदी दहाव्या पिढीपर्यंत कोणीही याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये. Viz kapitola |