अनुवाद 23:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आपल्या बांधवांशी व्याजबट्ट्याचा व्यवहार करू नकोस, पैशावर व्याज, अन्नधान्यावर वाढ किंवा इतर कोणत्याही पदार्थावर वाढीदिढी करू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आपल्या इस्राएल बांधवांपैकी कोणाला काही उसने दिल्यास त्यावर व्याज लावू नका. पैसा, अन्नधान्य किंवा कोणत्याही व्याज लावता येण्यासारख्या गोष्टीवर व्याज आकारू नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तुमच्या इस्राएली बंधूला दिलेल्या कर्जावर व्याज मागू नका, मग ते कर्ज पैशाच्या, अन्नाच्या अथवा दुसर्या कशाच्याही रूपाने दिलेले असो, त्याच्यावर व्याज मागू नका. Viz kapitola |