अनुवाद 23:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याने आपल्या पसंतीनुसार निवडलेल्या ठिकाणी तुझ्या एखाद्या गावात तुझ्याबरोबर राहावे; त्याला जाच करू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्यास आपल्या निवडीनुसार त्यास तुमच्या वेशीमध्ये हव्या त्या गावात राहू द्या. त्यास जाच करु नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यांना जे गाव आवडेल, त्या गावात तुमच्यामध्ये त्यांना राहू द्यावे. तुम्ही त्यांना छळू नये. Viz kapitola |