अनुवाद 23:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 जो भग्नांड आहे अथवा ज्याचे लिंगच्छेदन झाले आहे त्याने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जो भग्नांड किंवा ज्याचे लिंग छेदन झाले आहे त्यास परमेश्वराच्या सभेत सहभागी होण्यास मनाई आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जो भग्नांड आहे किंवा ज्याच्या लिंगाचा छेद झाला आहे त्याने याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये. Viz kapitola |