अनुवाद 22:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आपल्या द्राक्षमळ्यात दुसरे कोणतेही बी पेरू नकोस, पेरलेस तर सबंध उत्पन्न म्हणजे पेरलेल्या बीचे उत्पन्न आणि द्राक्षाचे उत्पन्न दोन्ही जप्त करण्यात येतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरू नये. त्यामुळे संपूर्ण कापणी पवित्र ठिकाणी दिली जाईल. धान्य आणि द्राक्षे यापैकी काहीच तुम्हास वापरता येणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुमच्या द्राक्षमळ्यात तुम्ही दोन प्रकारचे बी पेरू नये; तसे केल्यास, दोन्हीही पिकेच नव्हे तर दोन्ही बीजे देखील दूषित समजल्या जातील. Viz kapitola |