अनुवाद 22:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 वाटेने जाताना झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे कोटे तुला आढळले, मग त्यात पिले असोत किंवा अंडी असोत, त्या पिलांवर अथवा अंड्यांवर मादी बसलेली असली तर तिला पिलांसहित धरू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 वाटेत तुम्हास झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जर तुम्हाला मार्गाच्या कडेला किंवा झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि त्यात मादी पिलांवर किंवा अंड्यांवर बसलेली असेल, तर त्या मादीला पिलांसोबत धरू नये. Viz kapitola |