Online Bible

- Reklamy -




अनुवाद 22:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 वाग्दत्त कुमारी एखाद्या पुरुषाला रानात आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला, तर त्या गमन करणार्‍या पुरुषाला मात्र जिवे मारावे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 परंतु एखाद्या पुरुषाने वाङ्निश्चय झालेल्या कुमारिकेला बाहेर शेतात गाठून तिच्यावर बलात्कार केला, तर असे करणार्‍या पुरुषाला ठार मारावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 22:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy