अनुवाद 22:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पाहा, तो तिच्यावर भलभलते आरोप ठेवून म्हणतो की, तुमच्या कन्येच्या ठायी मला कौमार्यचिन्हे आढळली नाहीत; पण ही पाहा माझ्या मुलीची कौमार्यचिन्हे.’ मग त्यांनी ती चादर गावच्या वडीलवर्गापुढे पसरावी; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा, असे मुलीच्या वडिलांनी तेथे सांगून, त्या गावच्या मंडळींना ती चादर दाखववावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आता त्याने तिची निंदा केली आणि म्हणाला, ‘मला तुमच्या कन्येमध्ये कौमार्याबद्दलचे पुरावे आढळले नाही.’ पण हे पाहा आमच्या कन्येच्या कौमार्याबद्दलचा पुरावा.” मग तिच्या आईवडिलांनी ते वस्त्र नगराच्या वडीलांपुढे सादर करावे, Viz kapitola |