अनुवाद 22:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मुलीच्या बापाने वडीलवर्गाला म्हणावे की, ‘मी आपली कन्या ह्या पुरुषाला दिली आणि आता ती त्याला आवडत नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मुलीच्या वडिलाने वडिलांस म्हणावे या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आता ती त्यास नकोशी झाली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तिच्या वडिलांनी त्यांना असे सांगावे, “मी माझी कन्या या मनुष्याला त्याची पत्नी व्हावी म्हणून दिली, परंतु आता ती त्याला आवडत नाही. Viz kapitola |