अनुवाद 22:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तर मुलीच्या आईबापांनी तिची कौमार्यचिन्हे घेऊन गावच्या वडीलवर्गाकडे वेशीत जावे, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तेव्हा त्या मुलीच्या आईवडीलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तर मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा, त्या नगराच्या वेशीत वडील मंडळीपुढे साजरा करावा. Viz kapitola |