अनुवाद 22:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि त्याने तिच्यावर भलभलते आरोप ठेवून तिची बदनामी करून म्हटले की, ‘मी ह्या स्त्रीशी लग्न करून तिच्यापाशी गेलो तेव्हा तिच्या ठायी मला कौमार्यचिन्हे आढळली नाहीत;’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी या स्त्रीशी लग्न केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि तिची निंदा केली आणि तिच्या नावाची बदनामी करून म्हटले, “मी या स्त्रीसोबत लग्न केले, पण जेव्हा मी तिच्याजवळ गेलो तेव्हा तिच्यात मला कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही,” Viz kapitola |