अनुवाद 21:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ह्या प्रकारे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करून निरपराध मनुष्याच्या हत्येचा दोष तू आपल्यातून काढून टाकावास. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करून तुम्ही आपल्यामधून या निरअपराध मनुष्याच्या हत्येचा दोष तू काढून टाकावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि तुम्ही तुमच्यावरील निरपराधी माणसाच्या रक्तपाताचा दोष घालवून टाकाल, कारण याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले आहे. Viz kapitola |