अनुवाद 21:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि ज्यात नांगरणी पेरणी होत नसते व ज्यात पाणी सतत वाहत असते अशा खोर्यात तिची मान मोडावी; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग वडीलधाऱ्याने कालवड वाहता झरा असलेल्या खोऱ्यांत आणावी. हे खोरे कधी पेरणी, नांगरणी न झालेले असावे. अशा ठिकाणी तीची मान कापावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि तिला वडिलांनी ज्या भूमीची कधी नांगरणी अथवा पेरणी केलेली नाही, अशा सतत पाणी वाहत असलेल्या खोर्यात नेऊन तिथे कालवडीची मान मोडावी. Viz kapitola |