अनुवाद 20:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करायला व तुमचा बचाव करायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण तुम्हास देव परमेश्वर ह्याची साथ आहे. शत्रू विरूद्ध लढाई करायला तसेच विजय मिळवायला तो तुम्हास मदत करणारा आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर जात आहेत. ते तुमच्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध लढतील आणि तुम्हाला विजय प्राप्त करून देतील.” Viz kapitola |