अनुवाद 20:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तुम्ही रणांगणावर जाल तेव्हा याजकाने लोकांकडे येऊन त्यांच्याशी बोलावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तुम्ही युद्धावर जाल तेव्हा तुमच्या याजकाने आपल्या सैन्याकडे येऊन त्यांच्याशी बोलणे करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तुम्ही युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी, याजकाने पुढे यावे आणि सैन्याला सांगावे. Viz kapitola |