अनुवाद 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘मवाबाला उपद्रव देऊ नकोस व त्यांच्याशी युद्धाचा प्रसंग आणू नकोस; मी त्यांच्या देशाचा कोणताही भाग तुला वतन म्हणून देणार नाही, कारण मी लोटाच्या वंशजांना आर नगर वतन म्हणून दिले आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वर मला म्हणाला, ‘मवाबाला उपद्रव करू नका. त्यांच्याशी युद्धाचा प्रंसग आणू नका. त्यांच्यातली जमीन मी तुम्हास देणार नाही. कारण आर नगर मी लोटच्या वंशजांना इनाम दिले आहे.’” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा याहवेह आम्हाला म्हणाले, “मोआबी लोकांना उपद्रव किंवा लढाईसाठी प्रवृत करू नका, कारण मी त्यांच्या देशाचा कोणताही भाग वतन म्हणून तुम्हाला देणार नाही. मी लोटाच्या वंशजांना आर प्रदेश वतन म्हणून दिला आहे.” Viz kapitola |