अनुवाद 2:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 मी कदेमोथ रानातून हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्याकडे दूतांच्या हाती सलोख्याचा निरोप पाठवला की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 मग मी कदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोन याच्याकडे दूताकरवी सलोख्याचा निरोप पाठवला की, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 नंतर शांततेची बोलणी करण्याकरिता मी केदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले, Viz kapitola |