अनुवाद 2:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 (त्यालासुद्धा ‘रेफाईचा देश’ म्हणतात; पूर्वी तेथे रेफाई राहत असत; अम्मोनी लोक त्यांना ‘जमजुम्मी’ म्हणतात; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्या भागाला “रेफाई देश” असेही म्हणतात. पूर्वी तेथे रेफाई लोकांची वस्ती होती. अम्मोनी त्यांना “जमजुम्मी” म्हणत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 (तो देश तिथे राहाणाऱ्या रेफाईम लोकांचा देखील मानला जात होता; परंतु अम्मोनी लोक त्यांना जमजुम्मी म्हणत. Viz kapitola |