अनुवाद 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्यांचा नायनाट होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून परमेश्वराचा हात त्यांच्यावर उगारलेला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्यांचा समूळ नाश होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून परमेश्वराचा त्यांच्यावर हात उगारलेला होता Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्या सर्वांचा नाश होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून याहवेहचा हात त्यांच्यावर उगारलेला होता. Viz kapitola |