अनुवाद 2:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ‘आता उठा, जेरेद नाल्यापलीकडे जा.’ तेव्हा आपण जेरेद नाल्यापलीकडे गेलो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 “मग परमेश्वराने मला जेरेद ओढ्यापलीकडे जायला सांगितले.” त्याप्रमाणे आपण जेरेद ओढ्यापलीकडे गेलो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि याहवेह म्हणाले, “आता उठा आणि जेरेद ओहोळ पार करून जा.” तेव्हा आम्ही ओहोळ पार केला. Viz kapitola |