अनुवाद 19:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 उदाहरणार्थ, एखादा मनुष्य आपल्या शेजार्याबरोबर लाकडे तोडायला रानात गेला आणि झाड तोडताना त्यावर त्याने कुर्हाडीचा घाव घातला व ती दांड्यातून निसटून त्याच्या शेजार्याला लागली व तो मेला तर त्या माणसाने त्यांतल्या एका नगरात पळून जाऊन आपला प्राण वाचवावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 उदाहरणार्थ, एखादा मनुष्य लाकडे तोडायला त्याच्या शेजाऱ्याबरोबर जंगलात गेला. तेथे झाडावर कुऱ्हाड चालवत असताना चूकून कुऱ्हाडीचे पाते दांड्यापासून निसटले आणि ते नक्की दुसऱ्यावर पडून तो मेला. अशावेळी कुऱ्हाड चालवणाऱ्याने यापैकी एखाद्या नगराच्या आश्रयाला जाऊन आपले प्राण वाचवावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 एखादा मनुष्य लाकडे तोडण्यासाठी आपल्या शेजार्याबरोबर अरण्यात गेला आणि झाड तोडत असता त्याने कुर्हाड चालविली व ती दांड्यातून निसटून उडाली व त्याच्या शेजार्याला ती लागली आणि तो मरण पावला, तर त्या मनुष्याने पळून जाऊन या तीन शहरांपैकी एका शहराचा आश्रय घेऊन सुरक्षित राहावे. Viz kapitola |