Online Bible

- Reklamy -




अनुवाद 19:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी करावी; आणि तो खोटा साक्षीदार असल्याचे व त्याने आपल्या बांधवाविरुद्ध खोटी साक्ष दिल्याचे आढळून आले,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी केली पाहिजे. त्यातून साक्षीदाराचा आपल्या बंधुविरोधात खोटारडेपणा उघडकीला आला,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 न्यायाधीशांनी त्यांची बारकाईने चौकशी करावी आणि साक्षीदार खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाले व तो दुसर्‍या इस्राएली बांधवावर खोटा आरोप करीत असेल,

Viz kapitola kopírovat




अनुवाद 19:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy