अनुवाद 18:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्या सर्वांना अन्नाचा वाटा सारखा मिळावा; पितृधन विकून जे काही मिळेल ते त्याचे आहेच. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्यास इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 वारसाहक्काने मिळालेली संपत्ती विकून आलेले पैसे त्याच्याकडे असतील तरी देखील त्याला इतरांप्रमाणेच सारखा वाटा मिळावा. Viz kapitola |