अनुवाद 17:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि हे तुला कोणी सांगितल्यावरून तुझ्या कानावर आले तर त्याची कसून चौकशी कर; आणि ते खरे ठरून इस्राएल लोकांत असले अमंगळ कृत्य घडल्याची तुझी खात्री झाली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची खात्री झाली, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि हे तुमच्या कानी आले, तर ही गोष्ट खरी आहे की नाही याची तुम्ही प्रथम काळजीपूर्वक खात्री करून घ्यावी. इस्राएलात ही घृणास्पद गोष्ट घडली आहे व हे सत्य आहे असे निश्चित झाल्यावर, Viz kapitola |