अनुवाद 17:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 म्हणजे माझ्या आज्ञांचे उल्लंघन करून अन्य देवांची अथवा सूर्य, चंद्र किंवा आकाशातील तारांगण ह्यांची सेवा व पूजा करू लागले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 म्हणजे आज्ञांचे उल्लघंन करून ते सूर्य, चंद्र, किंवा आकाशातील तांरागण इतर दैवतांची पूजा करू लागले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि त्यांनी माझ्या आज्ञेच्या विरुद्ध अन्य दैवतांची उपासना केली, त्यांना किंवा सूर्य किंवा चंद्र किंवा आकाशातील तारे यांना नमन केले, Viz kapitola |