अनुवाद 17:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दोष अथवा व्यंग असलेला गोर्हा किंवा मेंढरू तुझा देव परमेश्वर ह्याला अर्पू नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वरास यज्ञात अर्पण करायचा गोऱ्हा किंवा मेंढरू यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा वीट आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला दोष अथवा व्यंग असलेला बैल किंवा मेंढरू यांचे अर्पण कदापि करू नये; कारण त्याचा त्यांना वीट आहे. Viz kapitola |