अनुवाद 16:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 सहा दिवस तू बेखमीर भाकरी खाव्यास, आणि सातव्या दिवशी तुझा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 सहा दिवस बेखमीर भाकर खा. सातव्या दिवशी कोणतेही कामकाज करु नये. या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुम्ही सहा दिवस बेखमीर भाकर खावी आणि सातव्या दिवशी याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी सभा भरवावी आणि कोणतेही काम करू नये. Viz kapitola |