अनुवाद 16:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच तू तो शिजवून खावास; मग सकाळी आपल्या डेर्यात परत जावेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच हा यज्ञपशू शिजवून खा. मग सकाळी आपापल्या घरी परत जा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याहवेह तुमचे परमेश्वर निवडतील त्या स्थानी ते भाजावे आणि खावे. मग दुसर्या दिवशी सकाळी आपल्या तंबूत परतावे. Viz kapitola |