अनुवाद 16:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुझा देव परमेश्वर जी नगरे तुला देईल त्यांतील कोणत्याही नगरात वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पण करता येईल असे नाही, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 वल्हांडणाच्या पशूचे यज्ञार्पण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास वस्तीसाठी दिलेल्या कोणत्याही नगराच्या आत करु नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या शहरांपैकी कोणत्याही शहरात तुम्ही वल्हांडणाच्या यज्ञपशूचे अर्पण करावयाचे नाही, Viz kapitola |