अनुवाद 15:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मात्र तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू मनःपूर्वक ऐकली पाहिजेस आणि आज ही जी आज्ञा मी तुला देत आहे ती काळजीपूर्वक पाळली पाहिजेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण त्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. मी आज सांगितलेल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जर तुम्ही पूर्णपणे याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेत राहाल आणि आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळाल तरच. Viz kapitola |