अनुवाद 14:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 डुकराचा खूर दुभंगलेला आहे, पण तो रवंथ करीत नाही म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा. त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये आणि त्यांच्या शवांना शिवू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 डुक्करही खाऊ नये. त्याचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही. तेव्हा तेसुध्दा अशुद्ध होय. त्याचे मांस खाऊ नका, तसेच मरण पावलेल्या डुकराला स्पर्शही करु नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 डुकरे देखील अशुद्ध आहेत; त्यांचे खूर जरी दुभागलेले आहेत, तरी ते रवंथ करीत नाहीत, त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्श करू नये. Viz kapitola |