अनुवाद 12:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आज येथे आपण प्रत्येक जण स्वत:च्या दृष्टीला योग्य दिसेल ते करीत आहोत तसे तेथे करू नका; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आतापर्यंत आपण सगळे आपल्या मनाला वाटेल तशी उपासना करत आलो तशी आता करु नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आजपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला योग्य वाटेल त्याप्रमाणे वागत आला आहात, पण आता तसे करता येणार नाही, Viz kapitola |