अनुवाद 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याप्रमाणे मी बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवला आणि पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडवून व त्या हातात घेऊन पर्वतावर गेलो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग मी बाभळीच्या लाकडाची एक कोश बनवला. पहिल्यासारख्याच दोन दगडी पाट्या केल्या आणि डोंगरावर गेलो. पाट्या माझ्या हातातच होत्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 म्हणून मी बाभळीच्या लाकडाचा एक कोश तयार केला, आणि पहिल्यासारख्या दोन दगडी पाट्या घडविल्या व त्या पाट्या माझ्या हातात घेऊन मी पर्वतावर गेलो. Viz kapitola |