अनुवाद 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्या पाट्यांवर लिहीन; त्या तू कोशात ठेव.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो पुढे म्हणाला, तू फोडून टाकलेल्या पाट्यांवर होता तोच मजकूर मी या पाट्यांवर लिहीन मग तू या नवीन पाट्या कोशात ठेव.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती, ती मी त्यावर लिहेन. मग त्या पाट्या तू कोशात ठेव.” Viz kapitola |