अनुवाद 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्या समयी परमेश्वर मला म्हणाला, ‘पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडव आणि त्या घेऊन माझ्याकडे पर्वतावर ये; लाकडाचा एक कोशही तयार कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तेव्हा हुबेहूब पहिल्यासारख्या दोन सपाट दगडी पाट्या परमेश्वराने मला घडवायला सांगितल्या. “त्या घेऊन माझ्याकडे डोंगरावर ये आणि एक लाकडाचा कोशही कर असे सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्यावेळी याहवेहने मला सांगितले, “पहिल्या पाट्यांसारख्याच आणखी दोन दगडी पाट्या तू घडव आणि त्या घेऊन पर्वतावर माझ्याकडे ये. एक लाकडी कोशही तयार कर. Viz kapitola |