अनुवाद 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्या वेळी मी तुम्हांला सांगितले होते की, ‘मला एकट्याला तुमचा भार सहन करवत नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा मी तुम्हास म्हणालो होतो की “मी एकटा तुमचा सांभाळ करू शकणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते, “माझ्या शक्तीपलीकडे असलेले मी एकट्यानेच वाहून नेणारे तुमचे मोठे ओझे माझ्यावर पडले आहे. Viz kapitola |