अनुवाद 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 “परमेश्वर आपला देव ह्याने होरेबात आपणांला सांगितले की, ‘तुम्ही ह्या डोंगरवटीत राहिलात त्याला बरेच दिवस झाले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आपला देव परमेश्वर होरेबात आपल्याशी बोलला, या डोंगरात तुम्ही पुष्कळ दिवस राहीला आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आपल्या याहवेह परमेश्वरांनी चाळीस वर्षांपूर्वी होरेब येथे आपल्याला सांगितले होते, “तुम्ही या पर्वताजवळ खूप दिवस राहिलात; Viz kapitola |