अनुवाद 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 यार्देनेच्या पूर्वेस मवाब देशात तो ह्या नियमशास्त्राचे विवरण करू लागला; तो म्हणाला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशे आता यार्देनच्या पलीकडे पुर्वेस मवाबाच्या देशात नियमांचे विवरण करू लागला. तो म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यार्देनच्या पूर्वेकडील मोआब प्रदेशात मोशे इस्राएली लोकांशी नियमांसंबंधी बोलला. तो म्हणाला: Viz kapitola |