अनुवाद 1:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 तेव्हा तुम्ही माघारी येऊन परमेश्वरासमोर रडू लागलात; पण परमेश्वराने तुमचा शब्द ऐकला नाही व तुमच्याकडे लक्ष दिले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 मग तुम्ही परत येऊन परमेश्वराकडे रडू लागला. पण त्याने तुमचे काहीही ऐकले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 यानंतर तुम्ही परत येऊन याहवेहसमोर शोक करू लागलात, परंतु त्यांनी तुमच्या रडण्याकडे लक्ष दिले नाही. Viz kapitola |