Online Bible

- Reklamy -




अनुवाद 1:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 यफुन्नेचा मुलगा कालेब हा मात्र तो पाहील; ज्या भूमीला त्याचे पाय लागले ती मी त्याला व त्याच्या वंशजांना देईन, कारण तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला आहे.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 यफुन्नेचा मुलगा कालेब मात्र तो पाहील त्याचे पाय या भूमीला लागले आहेत. त्यास व त्याच्या वंशजांना मी ही भूमी देईल. कारण तो परमेश्वराचा खरा अनुयायी आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 परंतु यफुन्नेहचा पुत्र कालेब, जो मला पूर्णपणे अनुसरून चालला, त्याचे पाय ज्या भूमीला लागतील ती भूमी मी त्याच्या वंशजांना देईन, कारण तो याहवेहच्या मागे पूर्ण अंतःकरणाने चालला.”

Viz kapitola kopírovat




अनुवाद 1:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy