अनुवाद 1:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्यांनी त्या देशाची काही फळे बरोबर घेतली आणि खाली आमच्याकडे आणली, आणि त्यांनी अशी खबर आणली की, ‘आपला देव परमेश्वर जो देश आपल्याला देणार आहे तो उत्तम आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 येताना त्यांनी तिकडची काही फळे बरोबर आणली. त्या प्रदेशाची माहिती सांगितली व ते म्हणाले, “आपला देव परमेश्वर देत असलेला देश हा उत्तम आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तिथून परत येताना त्यांनी त्या ठिकाणची फळे आपल्याबरोबर आणली व असा अहवाल दिला: “जो देश याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देत आहेत तो खरोखरच चांगला आहे.” Viz kapitola |