दानीएल 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आम्ही पाप केले, कुटिलतेने वागलो, दुष्टतेचे वर्तन केले; फितुरी झालो, तुझे विधी व तुझे निर्णय ह्यांपासून आम्ही परावृत्त झालो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आम्ही पाप केले आणि आम्ही कुटीलतेने वागलो आणि बंड झालो तुझे नियम आणि तुझ्या निधीपासून वळलो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु आम्ही पाप आणि चूक केली आहे. आम्ही दुष्ट आणि बंडखोर आहोत; तुमच्या आज्ञांपासून आणि नियमांपासून आम्ही बहकलो आहोत. Viz kapitola |