दानीएल 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मेदी वंशातला अहश्वेरोशाचा पुत्र दारयावेश खास्द्यांच्या देशावर राजा होता त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दारयावेश राजा जो अहश्वेरोशाचा पुत्र माद्य वंशातून आलेला तो अहश्वेरोश ज्यास खास्द्यांचा राजा करण्यात आले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अहश्वेरोशचा पुत्र दारयावेशच्या कारकिर्दीचे ते पहिलेच वर्ष होते. दारयावेश हा मेदिया वंशातील होता, तो खाल्डियन राज्यावर राजा करण्यात आला होता; Viz kapitola |