दानीएल 8:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तो माझ्याबरोबर बोलत असता मी जमिनीवर पालथा पडलो व मला गाढ निद्रा लागली; पण त्याने मला स्पर्श करून उभे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जेव्हा तो माझ्याशी बोलला तेव्हा मी पालथा पडलो मला गाढ झोप लागली. मग त्याने मला स्पर्श करून उभे केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तो माझ्याशी बोलत असतानाच मी जमिनीकडे तोंड करून गाढ झोपी गेलो. तेव्हा त्याने स्पर्श करून मला जागे केले व मला माझ्या पायांवर उभे केले. Viz kapitola |