दानीएल 8:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याची वृद्धी आकाशगणांपर्यंत होऊन त्या गणांपैकी व त्या तार्यांपैकी काहींना त्याने जमिनीवर पाडून तुडवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याची वाढ इतकी झाली की ते आकाशातील सैन्याबरोबर लढू शकेल काही सैन्य आणि काही तारे त्याने जमिनीवर पाडून तुडवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तो आकाशाच्या सैन्यापर्यंत पोहोचेपर्यंत वाढला आणि त्याने काही ताऱ्यांचे सैन्य पृथ्वीवर फेकले आणि त्यांना तुडविले. Viz kapitola |