दानीएल 7:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मी पाहिले तो त्या शिंगाने पवित्र जनांबरोबर युद्ध केले, व त्याचे त्यांच्यावर प्राबल्य झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मी पाहिले त्या शिंगाने पवित्र जनांविरोधात युध्द करून त्यांच्यावर विजय मिळवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मी पाहिले की, हे शिंग पवित्र लोकांशी युद्ध करीत आहे आणि त्यांचा पराभव करीत राहिले, Viz kapitola |