दानीएल 7:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तथापि परात्पर देवाचे जे पवित्र जन त्यांना राज्य प्राप्त होईल; ते राज्य सर्वकाळ युगानुयुग, त्यांच्या ताब्यात राहील.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पण सर्वोच्च देवाच्या संतांना राज्य प्राप्त होईल, ते युगानयुग त्यांच्या ताब्यात राहील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तरी परमोच्च परमेश्वराच्या पवित्र जणांना राज्य मिळेल आणि ते सदासर्वकाळ त्याच्या ताब्यात राहतील—होय, सदासर्वकाळ.’ Viz kapitola |