दानीएल 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तर महाराज, ही द्वाही मंजूर करा. फर्मानावर सही करा म्हणजे मेदी व पारसी ह्यांच्या कधी न पालटणार्या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा ठराव पालटायचा नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तर महाराज हा फर्मान मंजूर करून हयावर सही करा म्हणजे मेदी आणि पारसी यांच्या कायद्याप्रमाणे हा ठराव पालटणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तर आता महाराज, या फर्मानावर शिक्कामोर्तब करा आणि ते लिखित स्वरुपात द्या म्हणजे ते बदलता येणार नाही—म्हणजे मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.” Viz kapitola |